Thank you for writing to us. One of our executive will reach back to you through your submitted medium. In case there’s an urgency, feel free to connect over WhatsApp for faster response.
Prefer calling? Dial +918080509922 (International callers) or +918080509922 (Indian callers).
🌿 कर्किडक चिकित्सा 2026
मान्सून रसायन चिकित्सा | Monsoon Rejuvenation Therapy
“पावसाळा – शरीरशुद्धी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा सर्वोत्तम काळ!“
🌿 कर्किडक चिकित्सा म्हणजे काय?
कर्किडक चिकित्सा ही पावसाळ्यात केली जाणारी विशेष आयुर्वेदिक चिकित्सा आहे. या काळात शरीर पंचकर्मासाठी अधिक अनुकूल असते. योग्य उपचारांमुळे शरीरातील आम (विषारी द्रव्ये) बाहेर पडतात, दोषांचे संतुलन होते आणि संपूर्ण शरीराला नवचैतन्य मिळते.
✨ प्रमुख फायदे
✔️ शरीरातील विषारी द्रव्यांचे शुद्धीकरण (Detox)
✔️ वात व पित्त दोषांचे संतुलन
✔️ पचनशक्ती व चयापचय सुधारणा
✔️ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
✔️ सांधे, स्नायू व पाठदुखीमध्ये आराम
✔️ तणाव कमी करून मानसिक शांतता
✔️ ऊर्जा, ताकद व उत्साह वाढवणे
🌿 उपचारांमध्ये समाविष्ट
🔸 पंचकर्म चिकित्सा
🔸 अभ्यंग (औषधी तेल मसाज)
🔸 स्वेदन (हर्बल स्टीम)
🔸 नस्य / बस्ती (प्रकृतीनुसार)
🔸 कर्किडक कंजी (औषधी पौष्टिक पेज)
🔸 वैयक्तिक आहार व जीवनशैली मार्गदर्शन
🌼 कोणासाठी उपयुक्त?
* सांधेदुखी व पाठदुखी
* स्पॉन्डिलायटिस, सायटिका
* स्नायूंचा कडकपणा
* वारंवार सर्दी-खोकला किंवा कमी रोगप्रतिकारशक्ती
* थकवा, अशक्तपणा व ताणतणाव
* निरोगी व्यक्तींनी वार्षिक शरीरशुद्धीसाठी
🌿 या पावसाळ्यात शरीराला द्या आयुर्वेदिक नवसंजीवनी!
Detox • Rejuvenate • Revitalize Naturally
आरोग्यदायी जीवनासाठी कर्किडक चिकित्सा निवडा.